महसूल, ग्रामविकास, बंदरे,खार जमिनी विकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांचा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :- राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे....

             बुधवार दि.28 नोव्हेंबर 2020  रोजी दुपारी 1.30 वा. कोकण भवन, सी.बी.डी.बेलापूर येथून शासकीय वाहनाने करंजा, ता.उरणकडे प्रयाण. दुपारी 2.15 वा. करंजा ता.उरण येथे आगमन व करंजा जेट्टी बांधकामाची पाहणी. दुपारी 3.00 वा. करंजा जेट्टीवरुन बोटीने समुद्रमार्गे रेवस जेट्टीकडे प्रयाण. दुपारी 3.15 वा. रेवस जेट्टी ता.अलिबाग येथे आगमन व जेट्टीचे बांधकामाची पाहणी. सायं.4.30 वा. रेवस जेट्टीवरुन शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे आगमन. साय.4.45 वा. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेले नुकसान, महा राजस्व अभियान व माझे कुटूंब-माझी जबाबदारी अंतर्गत आढावा बैठक. स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग. सायं. 7.15 वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव.

गुरुवार दि.29 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथून प्रयाण. दुपारी 1.00 वा. आमदार महेंद्र दळवी यांचे नियोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वा. नियोजित कार्यक्रम करुन नागोठणे-माणगाव-महाड-मार्गे म्हाप्रळ ता.मंडणगड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक