समाज कल्याण कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित

 


     अलिबाग,जि.रायगड दि.09 (जिमाका) :- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड- अलिबाग हे कार्यालय नमिनाथ जैन मंदिर, कच्छी भवन, श्रीबाग चेंढरे, अलिबाग, रायगड या नवीन जागेत दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून स्थलांतरित झाले आहे.

        या कार्यालयाच्या नवीन पत्त्याची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड