भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी वाहिली आदरांजली

 

वृत्त क्रमांक:-1275                                                                                          दिनांक:- 15 ऑक्टोबर 2020



       अलिबाग,जि.रायगड,दि.15, (जिमाका)- भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

       यावेळीउपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील,उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, तहसिलदार सतिष कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड