मोटार वाहन निरीक्षकांचा डिसेंबर महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर
अलिबाग,जि.रायगड दि.2 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण
कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा डिसेंबर-2020 महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर
झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
सोमवार, दि.07 व दि.21 डिसेंबर 2020 रोजी ता. महाड. मंगळवार, दि.8
डिसेंबर 2020 रोजी ता.श्रीवर्धन. बुधवार, दि.09 डिसेंबर 2020 रोजी माणगाव.
शुक्रवार, दि.11, व दि.18 डिसेंबर 2020 रोजी ता.अलिबाग. सोमवार, दि.14 डिसेंबर 2020 रोजी ता.रोहा. मंगळवार,
दि.15 डिसेंबर 2020 रोजी ता.मुरुङ
००००००
Comments
Post a Comment