पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा

 


अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.

शुक्रवार दि.11  डिसेंबर 2020 रोजी सोईनुसार मुंबई येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.

शनिवार दि.12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9:45 वा. सुतारवाडी ता. रोहा येथून शासकीय वाहनाने कोलाडकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. कोलाड येथे आगमन व आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : आंबेवाडी नाका, द.ग.तटकरे चौक, कोलाड, सकाळी 10.30 वा. कोलाड येथून शासकीय वाहनाने रोहाकडे प्रयाण. सकाळी 10.45 वा. रोहा येथे आगमन व आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता संवाद कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ: ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा, दुपारी 1.00 वा.आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : रोहा नगरपरिषदेसमेार, रोहा, सोईनुसार रोहा येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड