जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन
अलिबाग,जि.रायगड दि.12 (जिमाका) :- जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी(सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी
आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.
यावेळी
तहसिलदार सतीश कदम,सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील
इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000000
Comments
Post a Comment