पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते जिल्हा सामान्य रुग्णालय येथे डिजिटल एक्स- रे,सि.आर.सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर,मॅमोग्राफी मशीनचे लोकार्पण संपन्न

 



 

अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :- आरसीएफ कंपनीकडून सीएसआरमधून जिल्हा शासकीय रुग्णालयाला देण्यात आलेल्या एक्स- रे,सि. आर.सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर,मॅमोग्राफी डिजिटल मशीनचे पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्याहस्ते आज जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे लोकार्पण संपन्न झाले.  

            यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, आरसीएफ चे अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक