ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा रायगड जिल्हा दौरा

 


अलिबाग, जि.रायगड, दि.21 (जिमाका)- राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

            शनिवार, दि.23 जानेवारी 2021 रोजी, सकाळी 7.45 वा. शासकीय निवासस्थान बी-5,मुंबई येथून मोटारीने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण. सकाळी 8.00 वा. गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन व स्पीड बोटने मांडवाकडे प्रयाण. 8.30 वा. मांडवा येथे आगमन व इंदापूर ता.माणगावकडे प्रयाण.  सकाळी 10.30 वा. शेखरशेठ देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : इंदापूर ता.माणगाव. सकाळी 10.45 इंदापूर येथून शासकीय विश्रामगृह म्हसळाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह म्हसळा येथे आगमन. सकाळी 11.30 वा पंचायत समिती कार्यालय, म्हसळा, नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा.  स्थळ : नवीन प्रशासकीय पंचायत समिती कार्यालय, म्हसळा. दुपारी 1.30 वा. राखीव. नझीम हसवारे यांच्या निवासस्थानी. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह म्हसळा येथून शासकीय वाहनाने मांडवाकडे प्रयाण. सायं.5.30 वा. मांडवा येथून स्पीड बोटने गेट वे ऑफ इंडिया, मुंबईकडे प्रयाण.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक