जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग, जि.रायगड, दि.21 (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

            सोमवार, दि.25 जानेवारी 2021 रोजी, सकाळी 10.00 वा. आर.सी.एफ.हेलिपॅड अलिबाग येथून खाजगी हेलिकॉप्टरने माणगावकडे प्रयाण. सकाळी 10.20 वा. माणगाव येथे आगमन (माणगाव सार्वजनिक बांधकाम रेस्ट हाऊस समोर अक्षांश-18 13 50 रेखांश 73 17 0.00) व राखीव.  सकाळी 10.30 वा. माणगाव येथील जलसंपदा भवन कार्यालयाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ : माणगाव. दुपारी 1.00 वा. माणगाव येथून खाजगी हेलिकॉप्टरने कवठेमहंकाळ, जि.सांगलीकडे प्रयाण.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक