पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 


अलिबाग, जि.रायगड, दि.15 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

            शनिवार, दि.16 जानेवारी 2021 रोजी, सकाळी 8.00 वा मुंबई येथून बोटीने मांडवाकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. मांडवा येथे आगमन व शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा. अलिबाग येथे आगमन व कोविड लसीकरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग, सकाळी 9.30 वा. अलिबाग येथून शासकीय वाहनाने मेंदडी ता.म्हसळाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. मेंदडी येथे आगमन व मेंदडी कोंड नळ पाणीपुरवठा योजना भुमिपूजन. दुपारी 12.45 वा. मेंदडी पिकअप शेड उद्घाटन. दुपारी 1.00 वा. मेंदडी येथील आगरी समाज नळ पाणीपुरवठा  योजना भुमिपूजन. दुपारी 1.30 वा. काळसुरी येथे महिला सामाजिक सभागृह उद्घाटन. दुपारी 2.00 ते 3.00 राखीव. दुपारी 3.00 वा. पंचायत समिती म्हसळा कार्यालयास भेट. दुपारी 3.30 वा. म्हसळा येथून शासकीय वाहनाने रोवळा ता.तळाकडे प्रयाण. सायं.4.30 वा. रोवळा येथे आगमन व रोवळा सामाजिक सभागृह भुमिपूजन. साय.4.45 वा. रोवळा संरक्षक भिंत भुमिपूजन. सायं.5.00 वा. रोवळा येथून शासकीय वाहनाने वांजळोशी ता.तळाकडे प्रयाण. साय.5.15 वा. वांजळोशी येथे आगमन व वांजळोशी सामाजिक सभागृह भुमिपूजन. सायं.5.30 वा. वांजळोशी येथून शासकीय वाहनाने पढवणकडे प्रयाण. सायं.6.00 वा. पढवण येथे आगमन व पढवण-म्हसाडी रस्ता भुमिपूजन. सांय.6.30 वा. म्हसाडी येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण. सांय.7.30 वा. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक