उत्कृष्ट् कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री कु.आदिती तटकरेंच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सत्कार

 


      अलिबाग, जि.रायगड,दि.28 (जिमाका):-जिल्हयातील पोलीस दलातील उत्कृष्ट् कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी विशेष सत्कार करण्यात आला.

सत्कारार्थी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे-

गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक-2021 :- 1) श्री.हेमंत काशिनाथ पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाचक शाखा,अलिबाग 2)राजेंद्र रमाकांत मांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, जिविशा बेस कर्जत.

श्री.किरणकुमार चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा यांनी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये नक्षलग्रस्त विभागात 2 वर्षापेक्षा जास्त काळ कठीण व खडतर सेवा समाधानकारकपणे पूर्ण करुन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल  विशेष सेवा पदक

कठीण व खडतर कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक:-

1) श्री. अंकुश बाळू कोळेकर, पोलीस शिपाई, जलद प्रतिसाद पथक, पोलीस मुख्यालय,2) श्री.तेनेश सुनिल पाटील- पोलीस शिपाई, जलद प्रतिसाद पथक, पोलीस मुख्यालय, 3) श्री.बालाजी पांडुरंग भोसले- पोलीस शिपाई, जलद प्रतिसाद पथक, पोलीस मुख्यालय, 4)श्री.गणेश कृष्णा पाटील- पोलीस शिपाई, जलद प्रतिसाद पथक, पोलीस मुख्यालय.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक