पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा


अलिबाग, जि.रायगड, दि.12 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 11.00 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने खेड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण. 

रविवार दिनांक 14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3.00 वा. वेश्वी ता.मंडणगड येथे आगमन व बोटीने बागमांडला ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. बागमांडला येथे आगमन व दिघीकडे प्रयाण. सायं.5.00 वा. दिघी येथे आगमन व साजीद करजीकर यांचे सुपूत्र चि.सालिक यांच्या शुभविवाहानिमित्त सदिच्छा भेट. स्थळ : मु.पो.दिघी, ता.श्रीवर्धन. सायं.5.30 वा. दिघी येथून शासकीय वाहनाने वांजळोशी ता.तळाकडे प्रयाण. सायं.7.00 वा. वांजळोशी येथे आगमन व भिमसेन शिवराम शिंदे यांचे सुपूत्र चि.किशोर यांच्या शुभविवाहानिमित्त स्वागत समारंभास उपस्थिती. स्थळ: मु.वांजळोशी, पो.साई, ता.तळा. सोयीनुसार वांजळोशी येथून शासकीय वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण सुतारवाडी येथे आगमन व राखीव.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक