नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्हा दौरा


अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका):- राज्याचे  नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

            शनिवार दि.06 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 2.00 वा. रत्नागिरी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. आर.सी.एफ.कुरुळ मैदान, हेलिपॅड, अलिबाग येथे आगमन व तेथून जिल्हाधिकारी कार्यालय, रायगडकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा. रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन.   दुपारी 2.45 ते सायं.4.15 वा.रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायती अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकास यंत्रणा कामांचा आढावा. (जिल्हाधिकारी, संबंधित मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी), स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड. सायं. 4.15 ते 4.30 वा. पत्रकार परिषद स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड, सायं. 4.30 ते 5.00 वा.जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे राखीव. सायं. 5.00 वा. अलिबाग येथून मोटारीने आर.सी.एफ.कुरुळ मैदान, हेलिपॅडकडे प्रयाण.  सायं. 5.15 वा. आर.सी.एफ.कुरुळ मैदान, हेलिपॅड येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने ठाणेकडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक