कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा

 


अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका):- राज्याचे  कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

            शुक्रवार दि.05 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8.30 वा. मोटारीने प्रभादेवी, मुंबई येथून ता.महाड, जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह, महाड येथे आगमन व राखीव.  दुपारी 1.00 वा.  मोटारीने शासकीय विश्रामगृह, महाड येथून अरुण देशमुख यांच्या यशवंतनगर, विरेश्वर मंदिर येथील निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 1.10 वा. श्री.अरुण देशमुख यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 1.40 वा. मोटारीने यशवंतनगर, विरेश्वर मंदिर, महाड येथून नवी मुंबईकडे प्रयाण. सायं.5.40 वा. एनसीआरडी स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, प्लॉट नं.93/93 ए, सेक्टर 19, नेरुळ (पूर्व) नवी मुंबई येथे आगमन व राखीव. सोईनुसार मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक