उद्योजक पिनाकीन पटेल व सौ.हिमा पटेल यांनी धोकवडे प्राथमिक आरोग्य केंद्रास रेफ्रिजरेटर,वॉशिंग मशीन व खुर्च्या देवून केले मोलाचे सहकार्य

 



 

अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका)- प्राथमिक आरोग्य केंद्र ,धोकवडे, ता.अलिबाग येथे  आज कोविड लस घेण्यासाठी आलेले उद्योजक पिनाकीन पटेल व सौ. हिमा पटेल यांच्याकडून धोकवडे प्राथमिक आरोग्य केंद्रास 1 रेफ्रिजरेटर, 1 वॉशिंग मशीन, 20 खुर्च्या हे साहित्य सहकार्याच्या भूमिकेतून देण्यात आले. याकरिता ग्रामपंचायत सदस्या सौ. संजना संदेश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

      यावेळी त्यांच्या समवेत  वैद्यकीय  अधिकारी डॉ. सुप्रिया वेटकोळी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी  उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक