पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग, जि.रायगड, दि.1 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

            गुरुवार, दि.1 एप्रिल 2021 रोजी, सोईनुसार मुंबई येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी, ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवार दि.2 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9.30 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने पाचाड, ता.महाडकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. पाचाड येथे आगमन व रायगड किल्ला जतन, संवर्धन व विकास आराखडा प्राधिकरणाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ : मौजे पाचाड, धर्मशाळेसमोर, ता.महाड. बैठकीनंतर पाचाड येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक