संत बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांचे अभिवादन
अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- संत बसवेश्वर महाराज
जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी आज रायगड जिल्हा परिषद,अलिबाग इमारत, स्वागत कक्ष
येथे अभिवादन केले.
यावेळी कनिष्ठ लेखाधिकारी
राजेंद्र गायकवाड, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश गिते, स्वीय सहाय्यक पाडूरंग घायतडक,
श्रीम. शबाना शेख, श्रीम.रीना पाटील, श्रीम.दिपाली जैतू आदि उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment