जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल
अलिबाग,जि.रायगड
दि.16 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त
दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-
रोहा
तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.20 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.60 मी., महाड तालक्यातील
सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-2.90 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी
(मौजे लोहोप)-17.20 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.80 मी.,
पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-1.30 मी. इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment