जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल
अलिबाग,जि.रायगड
दि.17 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त
दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद
याप्रमाणे-
रोहा
तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.30 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.15 मी., महाड
तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-3.40 मी., खालापूर तालुक्यातील
पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.19 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली
बंधारा)-44.10 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-1.70 मी. इतकी
आहे.
00000
Comments
Post a Comment