उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग, जि.रायगड, दि.10 (जिमाका):- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

            शुक्रवार, दि.11 जून 2021 रोजी सायंकाळी 06.00 वा. ता.खेड, जि.रत्नागिरी येथून मोटारीने महाडकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटीलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : एम.एम.ए.कोविड सेंटर महाड. रात्रौ 8.00 वा. महाड येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक