पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग, जि.रायगड, दि.3 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

गुरुवार दि.03 जून 2021 रोजी सोईनुसार मुंबई येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.

            शुक्रवार, दि.04 जून 2021 रोजी सकाळी 08.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून मा.उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्यासमवेत श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. श्रीवर्धन येथे आगमन व मा.उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत श्रीवर्धन नगरपरिषद आयोजित पाणीपुरवठा योजना व श्रीवर्धन बीच सुशोभिकरण कामाचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. मा.उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत तौक्ते चक्रीवादळ, कोविड-19 व नगरपरिषद विकासकामांच्या  आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ : उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय, श्रीवर्धन. सकाळी 11.30 वा. पत्रकार परिषद, स्थळ : उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय, श्रीवर्धन. दुपारी 12.00 वा. श्रीवर्धन येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.  

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक