उपमुख्यमंत्री ना.श्री.अजित पवार यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग, जि.रायगड, दि.3 (जिमाका):- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) मा.ना.श्री.अजित पवार यांचा रायगड जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

शुक्रवार, दि.04 जून 2021 रोजी सकाळी 08.00 वा. गिताबाग, रोहा येथून श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. श्रीवर्धन येथे आगमन. सकाळी 9.30 वा. श्रीवर्धन नगरपरिषदेचा पाणी पुरवठा प्रकल्प व श्रीवर्धन बीच सुशोभिकरण भूमीपूजन सोहळा. सकाळी 10.30 वा.  रायगड जिल्हयातील कोविड-19 या रोगाच्या साथीच्या व तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांचा आढावा. स्थळ: प्रांत अधिकारी कार्यालय, श्रीवर्धन. दुपारी 12.15 वा. श्रीवर्धन येथून मोटारीने प्रयाण गिताबाग, सुतारवाडी, ता. रोहा  येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. सुतारवाडी रोहा येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक