शासनाच्या नव्या निर्देशाप्रमाणे राज्य परिवहन मंडळ रायगड विभागामार्फत एस.टीच्या काही फेऱ्या सुरु

 


अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-  शासनाच्या नव्या निर्देशाप्रमाणे दि.7 जून2021 रोजीपासून सार्वजनिक वाहतूक 100 टक्के आसन क्षमतेने सुरु करावयाची असल्याने राज्य परिवहन मंडळ रायगड विभागामार्फत बंद असणाऱ्या काही फेऱ्या सुरु करण्यात येत असून या तालुकानिहाय फेऱ्यांची आगारनिहाय माहिती पुढीलप्रमाणे :-

            महाड आगार :- महाड-बोरीवली सकाळी 5.30 वा., सकाळी 6.45 वा., दुपारी 12.30 वा., दुपारी 13.30 वा., दुपारी 15.30 वा., पोलादपूर-बोरीवली सकाळी 9.30 वा.,  महाड-नालासोपारा दुपारी 12.00 वा., महाड-मुंबई दुपारी 15.15 वा., महाड-ठाणे सकाळी 6.30 वा., महाड-पुणे सकाळी 8.30 वा., दुपारी 12.30 वा., महाड-पनवेल सकाळी 6.00 वा., सकाळी 8.00 वा., दुपारी 12.00 वा.

अलिबाग आगार :- अलिबाग-मुंबई सकाळी 6.30 वा., सकाळी 7.00 वा., दुपारी 13.00 वा., दुपारी 14.00 वा., अलिबाग-ठाणे सकाळी 6.15 वा.,दुपारी 14.30 वा., रेवदंडा-बोरीवली सकाळी 8.15 वा., अलिबाग-पुणे सकाळी 6.00 वा., सकाळी 7.30 वा., दुपारी 14.00 वा.,  अलिबाग-पनवेल दर अर्ध्या तासाच्या वारंवारीतेने फेऱ्या सुरु आहेत.

पेण आगार :- पेण-ठाणे सकाळी 7.15 वा., दुपारी 13.00 वा., नाडसूर-ठाणे दुपारी 14.15 वा., पेण-पनवेल दर अर्ध्या तासाच्या वारंवारीतेने फेऱ्या सुरु आहेत, पेण-खोपोली दर अर्ध्या तासाच्या वारंवारीतेने फेऱ्या सुरु आहेत.

 

श्रीवर्धन आगार :- श्रीवर्धन-मुंबई सकाळी 5.00 वा., सकाळी 9.00 वा., सकाळी 11.15 वा., सायंकाळी 16.00 वा., दिघी-मुंबई सकाळी 4.30 वा., बोर्ली-नालासोपारा सकाळी 5.30 वा., सकाळी 7.00 वा., दुपारी 13.00 वा., श्रीवर्धन-बोरीवली सकाळी 8.30 वा., सकाळी 10.00 वा., सकाळी 11.00 वा., श्रीवर्धन-पुणे सकाळी 5.00 वा., श्रीवर्धन-महाड सकाळी 11.15 वा., श्रीवर्धन-माणगाव दुपारी 13.00 वा., दुपारी 14.00 वा., सायंकाळी 18.15 वा.

कर्जत आगार :- कर्जत-पनवेल दर एक तासाच्या वारंवारीतेने फेऱ्या सुरु आहेत, खोपोली-पनवेल एक तासाच्या वारंवारीतेने फेऱ्या सुरु आहेत.

रोहा आगार :- रोहा-बोरीवली दुपारी 12.00 वा., तळा-बोरीवली दुपारी 15.15 वा., तळा-मुंबई सकाळी 11.30 वा., तळेगाव-मुंबई दुपारी 14.00 वा., रोवळा-मुंबई सकाळी 5.30 वा., रोहा-मुंबई सायंकाळी 18.00 वा. रोहा-खार सायंकाळी 16.00 वा., रोहा-पनवेल सकाळी 7.00 वा., सकाळी 8.15 वा., सकाळी 10.00 वा., दुपारी 12.30 वा., दुपारी 13.30 वा., दुपारी 15.00 वा. 

मुरुड आगार :- मुरुड-मुंबई  सकाळी 6.30 वा., दुपारी 15.30 वा., मुरुड-भांडूप सकाळी 6.00 वा., मुरुड-कल्याण दुपारी 12.30 वा., मुरुड-बोरीवली सकाळी 11.00 वा.

माणगाव आगार :- गोरेगाव-मुंबई सकाळी 7.00 वा., उंबर्डी-मुंबई सकाळी 7.00 वा., देवळी-मुंबई सकाळी 10.15 वा., माणगाव-बोरीवली सकाळी 6.15 वा., गोरेगाव-बोरीवली सकाळी 8.30 वा.,सकाळी 11.15 वा., महाड-बोरीवली दुपारी 14.00 वा., म्हसळा-बोरीवली दुपारी 14.45 वा., गोरेगाव-नालासोपारा दुपारी 13.30 वा., तळा-नालासोपारा सकाळी 10.45 वा. तळा-पुणे सकळी 7.00 वा. माणगाव-पनवेल सकाळी 6.15 वा. सकाळी 8.30 वा. सकाळी 10.30 वा. दुपारी 14.30  वा.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक