सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांचा रायगड जिल्हा दौरा


अलिबाग, जि.रायगड, दि.3 (जिमाका):- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांचा  रायगड जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

शुक्रवार, दि.04 जून 2021 रोजी सकाळी 06.00 वा. जेतवन शासकीय निवासस्थान, मुंबई येथून श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. श्रीवर्धन येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 विषाणू प्रादूर्भाव व तौक्ते चक्रीवादळाच्या संदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा बैठक. स्थळ: प्रांत अधिकारी कार्यालय, श्रीवर्धन. दुपारी 12.00 वा. शासकीय वाहनाने श्रीवर्धन येथून गिताबाग, सुतारवाडी, ता. रोहाकडे प्रयाण.  दुपारी 1.45 वा. गिताबाग सुतारवाडी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. सुतारवाडी रोहा येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक