जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल
अलिबाग,जि.रायगड दि.2 (जिमाका) :- रायगड
पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी
पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-
रोहा
तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.20 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.00 मी., महाड
तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-2.80 मी., खालापूर तालुक्यातील
पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.65 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली
बंधारा)-43.60 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-2.60 मी. इतकी
आहे.
00000
Comments
Post a Comment