जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल
अलिबाग,जि.रायगड दि.12 (जिमाका) :- रायगड
पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी
पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-
रोहा
तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.10 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.20 मी., महाड तालक्यातील
सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-2.75 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा
नदी (मौजे लोहोप)-17.70 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.65
मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-2.65 मी. इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment