जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-

रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.60 मी.,  अंबा नदी (नागोठणे बंधारा)-5.30 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-4.24 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.60 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.40 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-2.95 मी. इतकी आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक