जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल
अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- रायगड
पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी
अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल
बंधारा) -22.40 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.70
मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-3.90 मी., खालापूर तालुक्यातील
पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.05 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.05
मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-3.00 मी. इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment