जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल
अलिबाग,जि.रायगड
दि.19 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे
विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार
तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल
बंधारा) -23.50 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)-8.20
मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-5.70 मी., खालापूर तालुक्यातील
पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-20.60 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-45.50
मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-3.80 मी. इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment