पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 

अलिबाग,जि.रायगड,दि.26 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

            शुक्रवार दि.27 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वा.सुनिती शासकीय निवासस्थान, मुंबई येथून शासकीय वाहनाने वडखळ, ता.पेणकडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. वडखळ, ता.पेण येथे आगमन व जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर कामांचा उद्घाटन सोहळा. दुपारी 12.50 वा. वडखळ, ता.पेण येथून डोलवी, ता.पेण कडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. डोलवी येथे आगमन व आरोगय शिबीर, फिल्टर प्लँटचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 ते 2.00 वा. राखीव. दुपारी 2.00 वा. वडखळ, ता.पेण येथून शासकीय वाहनाने पुणे कडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड