करोनाकाळातील उल्लेखनीय कामाबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबच्या टीमचा गौरव

 



 

अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका) :-  करोनाकाळात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅब मधील डॉ.शितल जोशी-घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांना  नागरिकांचे स्वॅब टेस्टिंग व त्याचे रिपोर्ट नागरिकांना देणे, हे जोखीमपूर्ण काम अत्यंत कुशलतेने हाताळले. 

त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आरटीपीसीआर लॅब मधील डॉ.शितल जोशी-घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक