पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.16(जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

            शुक्रवार दि.17 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 4.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने रोहाकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वा.रोहा येथे आगमन व सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट आयोजित ह्दयविकार व अस्थीविकार चिकित्सा शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : भाटे सार्वजनिक वाचनालय, रोहा. सायंकाळी 6.00 वा. रोहा तालुका प्राथमिक शिक्षक परिवार तर्फे कोविड प्रतिबंधक उपाययोजना साहित्य वाटप कार्यक्रम. स्थळ : द.ग.तटकरे सभागृह, पंचायत समिती रोहा. सोईनुसार रोहा येथून शासकीय वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण, सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड