पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

            शुक्रवार दि.24 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून कळसांबळे, ता.तळा, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 10.40 वा.कळसांबळे येथे आगमन व विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण, कळसांबळे बौध्दवाडी सामाजिक सभागृह भूमीपूजन, कळसांबळे वाडीतील व्यायामशाळा साहित्य लोकार्पण, कळसांबळे गावातील स्मशानभूमी भूमीपूजन कार्यक्रम.  दुपारी 12.30 वा.आडनाळे गौळवाडी, ता.तळा येथे आगमन व विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन, गौळवाडी आडनाळे रस्त्याचे भूमीपूजन, गौळवाडी अतंर्गत रस्त्याचे उद्घाटन, गौळवाडी स्मशानभूमी भूमीपूजन. दुपारी 2.00 वा पुसाटी ता.तळा येथे कार्यकर्त्यांशी चर्चा.  दुपारी 2.30 वा. पुसाटी, ता.तळा येथून खारापट्टी, ता.रोहाकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. खारापट्टी, ता.रोहा येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. दुपारी 3.30 वा. सानेगाव, ता.रोहा येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. सायं.4.00वा. यशवंतखार, ता.रोहा येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. सायं.4.30 वा. मेढा, ता.रोहा येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. सायं.4.45 वा. मुठवली, ता.रोहा येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. सायं.5.15 मालसई, ता.रोहा येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. सायं.5.30 कासारआळी, रोहा-अष्टमी येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. सायं.5.45 मराठा आळी, रोहा-अष्टमी येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. सायं.6.00 धनगरआळी, रोहा येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. सायं.6.15 अंधारआळी, रोहा येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. सायं.6.30 कृष्णनगर भुवनेश्वर, ता.रोहा येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. सायं.6.45 दमखाडी, ता.रोहा येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. सोईनुसार रोहा येथून सुतारवाडीकडे प्रयाण, सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक