पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 

 

अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

            शनिवार दि.04 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.00 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने दासगाव, ता. महाडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. दासगाव, ता. महाड येथे आगमन व रोशनी ग्रुप आयोजित पूरग्रस्तांना साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ: प्राथमिक आरोग्य केंद्र, दासगाव, ता.महाड.  सकाळी 10.45 वा. दासगांव येथे अंजुमन ईमा-दादूल मुस्लिम समाज दाभोळमार्फत पूरग्रस्तांकरिता बांधण्यात  येणाऱ्या घराचे भूमीपूजन.  सकाळी 11.00 वा.दासगाव येथून शासकीय वाहनाने महाडकडे प्रयाण.  11.15 वा.महाड येथे आगमन व अंजुमन ईमा-दादुल मुस्लिम समाज दाभोळमार्फत महाड पूरग्रस्तांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम. स्थळ: पी.जी. सिटी हॉटेल, महाड. दुपारी 12.00 वा.महाड येथून कापडे खुर्द, ता. पोलादपूरकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. कापडे खुर्द, ता.पोलादपूर येथील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.00 वा. निवेगाव, ता. पोलादपूर सभामंडप कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वा.पोलादपूर येथे रोशनी ग्रुप आयोजित पूरग्रस्तांना साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ: तालुका वाचनालय, पोलादपूर. दुपारी 1.45 ते 2.15वा. पोलादपूर येथे राखीव. दुपारी 2.15 वा.पोलादपूर येथून महाडकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा.महाड येथे आगमन व मेडिकल केमिस्ट असोसिएशनमार्फत पूरग्रस्तांना मदत वाटप. स्थळ: पी.जी. सिटी हॉटेल, महाड. दुपारी 3.45 वा.महाड येथून शासकीय वाहनाने रोहाकडे प्रयाण. सायं 5.00 वा रोहा येथे आगमन व कै. द.ग. तटकरे ब्लड बँक, बहुउद्देशीय इमारत व अष्टमी मुख्य प्रवेशद्वार कै.शंकर(नाना) बाबूराव पोटफोडे स्वागत कमान भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. कार्यक्रमानंतर सोईनुसार शासकीय वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक