प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

 



 

अलिबाग,जि.रायगड,दि.17 (जिमाका) :- प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या 136 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तहसिलदार (महसूल) विशाल दौंडकर  यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.

       यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक