उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.20 (जिमाका):- राज्याचे उद्योग आणि खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री ना.सुभाष देसाई यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

            मंगळवार दि.21 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1.00 वा. मुंबई येथून शासकीय मोटारीने खालापूर जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 03.00 वा खालापूर, जि.रायगड येथे आगमन व स्कील ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : पहल नर्सिंग लाईव्ह, जुना रायगड बाजार, पंचायत समिती कार्यालयाजवळ, खालापूर, सायंकाळी 4.30 वा. खालापूर येथून माणगावकडे प्रयाण. मुक्काम- माणगाव.

            बुधवार दि. दि.22 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2.00 वा. माणगाव येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक