राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

 



अलिबाग,जि.रायगड दि.7 (जिमाका) :- इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देवून देशवासियांना स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवून ते पूर्ण करण्याचे बळ देणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के- पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात  वंदन केले.   

              यावेळी तहसिलदार सतिश कदम व अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक