पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका) :- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

       गुरुवार दि.28 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7.00 वा. शासकीय निवासस्थान क-1 मंत्रालय येथून गेट वे ऑफ इंडिया, मुंबईकडे प्रयाण. सकाळी 7.10 वा. गेट वे ऑफ इंडिया,मुंबई येथून स्पीड बोटीने मांडवा, अलिबागकडे प्रयाण. सकाळी 7.30 वा. मांडवा येथे आगमन व शासकीय वाहनाने माणगावकडे प्रयाण.  सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह माणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9.15 वा. शासकीय विश्रामगृह माणगाव येथे कार्यकर्त्यांच्या भेटी  व चर्चा. सकाळी 9.45 वा. माणगाव मांगरुळ ता.माणगावकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. मांगरुळ येथे आगमन व मांगरुळ ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. मांगरुळ येथून माणगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. महाड-माणगाव-पोलादपूर विधानसभा क्षेत्रातील पाणी पुरवठा योजना आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ : शासकीय विश्रामगृह, माणगाव. दुपारी 12.00 वा. माणगाव येथून मांडवा, अलिबागकडे प्रयाण. दुपारी 2.00  वा. मांडवा, अलिबाग येथे आगमन व स्पीड बोटीने मुंबईकडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक