राज्यव्यापी मतदार नोंदणी शिबीर-2021 चे आयोजन

 


अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका) :- मा.भारत निवडणूक आयोगाकडून र दि.1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम-2022 जाहीर केला आहे.

या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शनिवार दि.13 नोव्हेंबर, रविवार, दि.14 नोव्हेंबर 2021 व शनिवार दि.27 नोव्हेंबर, रविवार, दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी राज्यव्यापी मतदार नोंदणी शिबीर-2021 चे आयोजन करण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक