उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

  शनिवार दि.13 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय निवासस्थान ब-2 मादाम कामा रोड, मंत्रालयासमोर, मुंबई येथून जुहू विमानतळ हेलिपॅड मुंबईकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. जुहू विमानतळ हेलिपॅड, मुंबई येथून हेलिकॉप्टरने आर.सी.एफ.मैदान हेलिपॅड थळ, अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा.हेलिकॉप्टरने आर.सी.एफ.मैदान हेलिपॅड, थळ-अलिबाग येथे आगमन व मोटारीने राजमळा लोणारे अलिबागकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. अलिबाग तालुका शिवसेना मेळाव्यास उपस्थिती. स्थळ : आमदार महेंद्र दळवी यांचे निवासस्थान, राजमळा लोणारे अलिबाग. सकाळी 11.50 वा. लोणारे अलिबाग येथून मोटारीने आर.सी.एफ.मैदान हेलिपॅड थळ, अलिबागकडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. आर.सी.एफ.क्रीडा संकुल हेलिपॅड थळ-अलिबाग येथून हेलिकॉप्टरने जे.एस.डब्ल्यू.डोलवी हेलिपॅड पेणकडे प्रयाण. दुपारी 12.20 वा. हेलिकॉप्टरने जे.एस.डब्ल्यू.डोलवी हेलिपॅड पेण येथे आगमन व मोटारीने आगरी समाज हॉल, पेणकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. पेण तालुका शिवसेना मेळाव्यास उपस्थिती. स्थळ : आगरी समाज हॉल, पेण, जि.रायगङ दुपारी 2.00 वा. आगरी समाज हॉल पेण येथून मोटारीने जे.एस.डब्ल्यू.डोलवी हेलिपॅड पेणकडे प्रयाण. दुपारी 2.15 वा. जे.एस.डब्ल्यू.डोलवी हेलिपॅड पेण येथून होलिकॉप्टरने माझदा हेलिपॅड, रोहाकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा. हेलिकॉप्टरने माझदा हेलिपॅड, रोहा येथे आगमन व मोटारीने ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहाकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. रोहा तालुका शिवसेना मेळाव्यास उपस्थिती. स्थळ : ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा. सायं. 4.30 ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथून मोटारीने माझदा हेलिपॅड, रोहाकडे प्रयाण. सायं.4.45 वा. माझदा हेलिपॅड, रोहा येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक