नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

 

अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) :- राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना.एकनाथ शिंदे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-

गुरुवार दि.4 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 8.45 वा. ठाणे निवासस्थान येथून मोटारीने रेमंड हेलिपॅड, ठाणेकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा. रेमंड हेलिपॅड, ठाणे येथे आगमन व तेथून खाजगी हेलिकॉप्टरने रेवदंडा, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. जेएसडब्ल्यू कंपनीचे हेलिपॅड, साळाव येथे आगमन व तेथून मोटारीने रेवदंड्याकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. रेवदंडा येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दुपारी 12.30 वा. रेवदंडा येथून मोटारीने जेएसडब्ल्यू कंपनीचे हेलिपॅड, साळावकडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. जेएसडब्ल्यू कंपनीचे हेलिपॅड, साळाव येथून खाजगी हेलिकॉप्टरने ठाणेकडे प्रयाण

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक