नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका):- राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

  रविवार दि.26 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1.55 वा. ठाणे निवासस्थानाकडून रेमंड हेलिपॅड ठाणे येथे मोटारीने प्रयाण. दुपारी 2.00 वा. रेमंड हेलिपॅड ठाणे येथून हेलिकॉप्टरने सासवणे रेमंड हेलिपॅड अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 2.20 वा. सासवणे रेमंड हेलिपॅड, ता.अलिबाग येथे आगमन. दुपारी 2.25 वा. सासवणे रेमंड हेलिपॅड अलिबाग येथून थळ आर.सी.एफ., राजमाळा, ता.अलिबाग येथे मोटारीने प्रयाण. दुपारी 2.40 वा. थळ आर.सी.एफ., राजमाळा, ता.अलिबाग येथे आगमन व आमदार महेंद्र दळवी यांचे सुपूत्र चि.अभिराज यांच्या हळदी समारंभास उपस्थिती. दुपारी 3.15 वा. थळ आर.सी.एफ.,राजमाळा, ता.अलिबाग येथून मोटारीने सासवणे रेमंड हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.35 वा. सासवणे रेमंड हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने रेमंड हेलिपॅड ठाण्याकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक