पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा

 


अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका):- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

  मंगळवार दि.4 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3.30 वा. शासकीय निवासस्थान क-1 मंत्रालय, येथून शासकीय वाहनाने बोकडविरा-चारफाटा ता.उरणकडे प्रयाण. सायं.5.00 वा. बोकडविरा-चारफाटा ता.उरण येथे आगमन व 21 वा युवा महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : बोकडविरा-चारफाटा (एन.एम.एस.ई.झेड मैदान), पेट्रोल पंपाजवळ ता.उरण. सायं.5.30 वा. बोकडविरा-चारफाटा ता.उरण येथून शिरढोण ता.पनवेलकडे प्रयाण. सायं.6.00 वा. शिरढोण ता.पनवेल येथे आगमन व शिवसेना पक्ष पदाधिकारी सोबत बैठकीस उपस्थिती. स्थळ : शिरढोण, ता.पनवेल. सायं.6.30 वा. शिरढोण ता.पनवेल येथून शासकीय वाहनाने मंत्रालय, मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक