जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न

 



अलिबाग,दि.10(जिमाका):- रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संपन्न झाला.

     यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती योगिता पारधी, कोकण विभागीय आयुक्त श्री. विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ .महेंद्र कुरा, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, कार्यकारी अभियंता जे.ए.सुखदेवे, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, सतिश कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मीनल दळवी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक