पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 


अलिबाग,दि.02(जिमाका) :-  राज्यमंत्री उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड ना.कु.आदिती तटकरे यांचा गुरुवार, दि.03 फेब्रुवारी 2022 रोजीचा रायगड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे-

गुरुवार, दि.03 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने दमखाडी, ता.रोहाकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. दमखाडी रोहा येथे आगमन व श्री गणपती मंदिर प्राणप्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळा. दुपारी 12.00 वा. रोहा येथून शासकीय वाहनाने वरसगावकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. वरसगाव येथे आगमन व नवज्योत मित्र मंडळास माघी गणेशोत्सवानिमित्त भेट. दुपारी 1.30 वा. वरसगाव येथून शासकीय वाहनाने मुगवली, ता.माणगावकडे प्रयाण. दुपारी 2.00 वा. मुगवली येथे आगमन व श्री स्वयंभू गणपती मंदिर येथे श्री गणेश जन्मोत्सव समारंभास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. मुगवली, ता.माणगाव येथून शासकीय वाहनाने गणेशनगर, ता.म्हसळाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. गणेशनगर येथे आगमन व श्री गणेश मंदिर जिर्णोध्दार व लोकार्पण सोहळा समारंभास उपस्थिती. सायं. 4.30 वा. गणेश नगर म्हसळा येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक