संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

 


अलिबाग, दि.23 (जिमाका):- आधुनिक काळातील महान संत, स्वच्छ भारताचे प्रणेते संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तहसिलदार विशाल दौंडकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार संतोष पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड