महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


अलिबाग, दि.11 (जिमाका):- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर यांच्यासहित जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक