नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग, दि.13 (जिमाका):- नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री श्री.एकनाथ शिंदे हे शनिवार, दि.14 मे 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:

सकाळी 10.00 वाजता रिलायन्स कंपनीचे हेलिपॅड कोपरखैरणे येथे आगमन व तेथून खाजगी हेलिकॉप्टरने रेवदंडा, जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 10:45 वाजता जेएसडब्ल्यू कंपनीचे हेलिपॅड येथे आगमन व येथून मोटारीने रेवदंडा जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता रेवदंडा येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दुपारी 02.00 वाजता रेवदंडा येथून मोटारीने जेएसडब्ल्यू कंपनीच्या हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2:30 जेएसडब्ल्यू कंपनीचे हेलिपॅड, साळाव येथून खाजगी हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक