जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचयातमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

 

मा.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये राज्यातील 208 नगरपरिषदा व 13 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम 2022 पुढीलप्रमाणे जाहिर करण्यात आला आहे.

प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे-दि. 21 जून 2022, प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी-दि. 21 जून 2022 ते दि. 27 जून 2022, अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिध्द करणे-दि. 01 जुलै 2022, मतदार केंद्राची यादी प्रसिध्द करणे आणि मतदार केंद्र निहाय मतदार यादया प्रसिध्द करणे- दि. 05 जुलै 2022.

त्यानुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग , महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना स्विकारण्याकामी संबंधित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे प्रारुप मतदार यादीवरील हरकती स्विकारण्याचे ठिकाण, वेळ खालील प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

            नगर परिषदेचे नाव-खोपोली नगर परिषद, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्यांचे पदनाम-मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ-दि.21/06/2022 ते दि. 27/06/2022 सकाळी 10.00 ते सायं 6.00, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचे ठिकाण- खोपोली नगरपरिषद कार्यालय, ता. खालापूर, जि. रायगड.

            नगर परिषदेचे नाव-अलिबाग नगर परिषद- प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्यांचे पदनाम- मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ-दि.21/06/2022 ते दि. 27/06/2022 सकाळी 10.00 ते सायं 6.00, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचे ठिकाण- अलिबाग नगरपरिषद कार्यालय, ता. अलिबाग, जि. रायगड.

नगर परिषदेचे नाव-महाड नगर परिषद, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्यांचे पदनाम-मुख्याधिकारी, महाड नगरपरिषद, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ-दि.21/06/2022 ते दि. 27/06/2022 सकाळी 10.00 ते सायं 6.00, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचे ठिकाण-महाड नगरपरिषद कार्यालय, ता. महाड, जि. रायगड.

नगर परिषदेचे नाव-माथेरान नगर परिषद, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्यांचे पदनाम-मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ-दि.21/06/2022 ते दि. 27/06/2022 सकाळी 10.00 ते सायं 6.00, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचे ठिकाण-माथेरान नगरपरिषद कार्यालय, ता. कर्जत जि. रायगड.

नगर परिषदेचे नाव-मुरुड-जंजिरा नगर परिषद, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्यांचे पदनाम- मुख्याधिकारी, मुरूड जंजिरा नगरपरिषद, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ-दि.21/06/2022 ते दि. 27/06/2022 सकाळी 10.00 ते सायं 6.00, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचे ठिकाण- मुरूड जंजिरा नगरपरिषद कार्यालय, ता. मुरूड, जि. रायगड.

नगर परिषदेचे नाव-पेण नगर परिषद, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्यांचे पदनाम-मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ-दि.21/06/2022 ते दि. 27/06/2022 सकाळी 10.00 ते सायं 6.00, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचे ठिकाण- पेण नगरपरिषद कार्यालय, ता. पेण, जि. रायगड.

नगर परिषदेचे नाव-रोहा नगर परिषद, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्यांचे पदनाम-मुख्याधिकारी, रोहा नगरपरिषद, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ-दि.21/06/2022 ते दि. 27/06/2022 सकाळी 10.00 ते सायं 6.00, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचे ठिकाण-रोहा नगरपरिषद कार्यालय, ता. रोहा, जि. रायगड.

नगर परिषदेचे नाव-श्रीवर्धन नगर परिषद, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्यांचे पदनाम-मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपरिषद, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ-दि.21/06/2022 ते दि. 27/06/2022 सकाळी 10.00 ते सायं 6.00, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचे ठिकाण- श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालय, ता. श्रीवर्धन, जि.रायगड.

नगर परिषदेचे नाव-उरण नगर परिषद, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्यांचे पदनाम- मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ-दि.21/06/2022 ते दि. 27/06/2022 सकाळी 10.00 ते सायं 6.00, प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सुचना स्विकारण्याचे ठिकाण- उरण नगरपरिषद कार्यालय, ता. उरण, जि. रायगड.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांने प्रारुप मतदार यादीवरील दि.21/06/2022 ते दि. 27/06/2022 पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करुन प्रभाग निहाय मतदार यादी अंतिम करावी अशा सूचना दिल्या आहेत. 

त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या प्रारुप मतदार यादीवर दि.21/06/2022 ते दि. 27/06/2022 पर्यंत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करुन प्रभाग निहाय मतदार यादी अंतिम करण्याबाबतची कार्यवाही करण्याकामी पुढीप्रमाणे अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 खोपोली नगरपरिषदेसाठी विशेष भूसंपादन अधिकारी, मेट्रो सेंटर पनवेल-1 श्री.दत्तू नवले, अलिबाग नगर परिषद, उपविभागीय अधिकारी, अलिबाग श्री.प्रशांत ढगे, महाड नगर परिषद उपविभागीय अधिकारी, श्रीमती प्रतिमा पुदलवाड, माथेरान नगर परिषद, उपविभागीय अधिकारी कर्जत, श्री.अजित नैराळे, मुरुड-जंजिरा उपजिल्हाधिकारी भूसंपादन, काळप्रकल्प माणगाव, श्री.नितीन राऊत, पेण नगर परिषद, उपविभागीय अधिकारी श्री.विठ्ठल इनामदार, रोहा नगरपरिषद, उपविभागीय  अधिकारी माणगाव, श्रीमती प्रशाली दिघावकर, श्रीवर्धन नगर परिषद, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन, श्री.अमित शेडगे, उरण नगर परिषद उपविभागीय अधिकारी पनवेल, श्री.राहुल मुंडके.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक