कर्जत तहसिलमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष

 

अलिबाग, दि.29 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार कर्जत तहसिल कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

या कक्षामध्ये तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी या कार्यालयाच्या भ्रमणध्वनी- 9373922909 व दूरध्वनी- 02148-222037 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कर्जत तहसिलदार विक्रम देशमुख यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक